Dhule

बिलाडी येथील कै.डब्ल्यू पाटील माध्यमिक विद्यालय बिलाडी च्या यशस्वी विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण..

बिलाडी येथील कै.डब्ल्यू पाटील माध्यमिक विद्यालय बिलाडी च्या यशस्वी विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण..

धुळे राहुल साळुंके

कै.डब्ल्यू पाटील माध्यमिक विद्यालय बिलाडी येथील इयत्ता दहावी प्रथम द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून आपला आनंद व्यक्त केला.

त्यात प्रथम दिव्या सोनवणे-८९.६०%

द्वितिय गौरव माळी-८८.६०%

तृतीय पंकज ठाकरे -८८.००%

या तिन्ही विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून आपला आनंद व्यक्त केला.त्यांना शाळेचे मुख्याध्यापक आर.आर. पाटील सर तसेच ज्ञानदीप क्लासचे संचालक पंकज शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तसेच वृक्षारोपण प्रसंगी गावातील उपसरपंच मोहन पाटील, श्याम पाटील, पंकज शिंदे,किशोर भिल, किशोर माळी, भगवान महाजन, ज्ञानेश्वर जाधव तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार केला आहे. याप्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button