Pandharpur

पंढरपुर नगरपरिषदेच्या माजी CEO व आजी माजी ठराविक नगरसेवक, नगराध्यक्ष यांचा घपला जिल्हाअध्यक्ष सोलापुर एम पाटील ,सचिव नागेश पवार आम आदमी पार्टी पंढरपूर मंगळवेढा

पंढरपुर नगरपरिषदेच्या माजी CEO व आजी माजी ठराविक नगरसेवक, नगराध्यक्ष यांचा घपला जिल्हाअध्यक्ष सोलापुर एम पाटील ,सचिव नागेश पवार आम आदमी पार्टी पंढरपूर मंगळवेढा


रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे म्हणुन नगरपालिकेला निधी सढळ हाताने येतो.पण CEO ,बांधकाम अधिकारी,ठरावीक नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांचे डोळे फिरतात,कारण निधीच कोट्यावधी रुपयांचा असतो.मग काय डल्ला मारु कामे करायाची,म्हणजे एकाच कामासाठी पाच वर्षात दोनवेळा निधी,आणि तो म्हणजे एकाच रस्त्यासाठी गरज नसताना,म्हणजे एकाच कामासाठी डबल निधी, म्हणजे ठेकेदारासहीत सर्वांचे उखळ पांढरेच की?काही भागामध्ये जणता गेली25 वर्षे राहात आहे तरी साधे खडी करण सुध्दा नाही, म्हणजे नगरसेवकांच्या निवसस्थाना जवळील रस्ते डबल करावयाचे आणि ते कशासाठी?इतर भागांचा विकास कधी होणार?इतर वार्ड मध्ये कधी रस्ते होणार,नेता बिल्डर झाला पंतनगरी जन्माला आली की व्हीआयपी गेटने निधी योतो आणि 700000 लाखाचे रस्त्याचे बजट होऊन रस्ता तयार करतात,कारण नेता बिल्डर झालाय,पण या अगोदर 40 वर्ष पासुन स्थानीक बिल्डर यांनी प्लाॅटींग होऊन सदर लेआऊट नगरपालीकेकडे हस्तांतरीत झाले,तरी याभागामध्ये आज तागायत रस्ते झाले नाहीत? आणि मग नेता बिल्डर झाला की त्यांना व्हीव्हीआयपी सर्व्हिस, या बद्दल जणतेचे दुमत का नसावे?ऐवढे होत असताना कहर म्हणजे जेथे चार दोन वर्षे पुर्वी डांबरी करण झाले तेथेच लगेच कॅन्क्रीटचा रस्ता चालु वर्षात मंजुर केलाय,काय कारण ?त्याठिकानी रस्ता आहेना ,मग पुन्हा कशासाठी कॅन्क्रीट चा रस्ता?पालखी मार्ग आहे का तो वारंवार रस्ते करण्यासाठी?,आहो आम्ही सर्व रस्ते यांचा सर्वे केला सदर ठिकाणी फक्त किरकोळ दुरुस्ती केली तर चालली असती,आणि काही ठिकाणी पाण्याच्या पाईप लाईन ची गरज आहे आणि जर ही कामे झालेनंतर पुन्हा पाईप लाईनसाठी रस्ता खोदावा लागेला म्हणजे कुठे आहे नगरपालिकेचे स्थापत्य शास्त्र?,या सर्व गोष्ठींचा अभ्यस केला असता यामध्ये सरळसरळ घपला आहे,कॅन्ट्रॅक्टर जगवीने त्यांचे कडुन टक्केवारी मिळवीने,कुठे आहे नगरसेवक यांची हुशारी,?हा सरळसरळ जणतेवर अन्याय आहे ,जणतेची दिशाभुल आहे,तसेच नगरपालिकेने मोबाईल टॅवर यांचे टॅक्स वसुली केली नाही पण जणते कडुन मात्र टॅक्स वसुल केला जातो ,आणि ठेकेदार आपल्याकडील कामगारांची पिळवणुक करत आहे,कामगार कायदे प्रमाणे वेतन देत नाहीत,कमी कामगार आणि त्यांचेकडुन जास्तीचे काम कोणतेही कामगार कायदे प्रमाणे कामगार यांना प्राव्हीडंट फंड तसेच सुरक्षे संदर्भित सुविधा दिले जात नाहीत याची सर्व जबाबदारी ही नगरसेवक व प्रशासन यांची असताना याकडे जाणीव पुर्वक दुर्लक्षच केले जाते कारण ठेकेदार हे नगरसेवकांचे मित्रच की ?यामुळे आशा अनेक प्रश्ननांनसाठी नगरपालीका निवडनुकांमध्ये सत्ताधारी नेते यांना पराभवाचा दनका निश्चीतच बसणार,पंढरपुर नगरपालीकेमध्ये सब नुराकुस्ती आहे,विरोध करणारे ,जणतेची बाजु मांडणारे कोणीच नाही,आम आदमी पार्टी केवळ आणि केवळ जनहीताचे प्रश्नासाठी निवडनुका लढविणार असुन इच्छुक नागरिकांनी आम आदमी पार्टीला विवीध प्रकारे सहाय्य करावे ही विनंती, *

संबंधित लेख

Back to top button