ऐनपुर येथे उपमुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम संपन्न
प्रविण शेलोडे खिर्डी
खिर्डी : खिर्डी येथून जवळच ऐनपुर येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक यूनिट तर्फे ऐनपुर माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे फ़ळ,बिस्किट पाकिट वगैरे वाटपाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
त्यावेळेस राष्ट्रवादी युवक जिल्हाकार्याध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य दिपकभाऊ पाटील, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष सचिनभाऊ पाटील, जेष्ठ मार्गदर्शक काजी साहब तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष इम्रान पहिलवान, ग्रा. पं. ऐनपूर सरपंच अमोल महाजन, राष्ट्रवादी युवक तालुका सरचिटणीस अरविंद रवींद्र महाजन, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष सुलतान शेख, अल्पसंख्यांक तालुका सरचिटणीस इरफान शेख, अल्पसंख्याक उपतालुका अध्यक्ष इम्रान शेख, अल्पल्संख्यांक उपशहर अध्यक्ष सोहीम मलिक, शफि कुरेशी, जावेद कुरेशी, शेख जब्बार मोसम, अनिल आसेकर, अरुण बारी, शेख शारुख शेख हमीद ऐनपूर अध्यक्ष, शेख अल्ताप शेख हुसेन, शेख राजू शेख कुर्बान, शेख समीर शेख सलीम, सय्यद जाफर सय्यद रेहमान, शेख राजू शेख बाबू, शेख रफिक शेख मुसा, सागर बारी चिंतन आसेकर व मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते.






