चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
-दोंडाईचा येथे वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थीनी कै.भारती डेमशा पावरा हिचा मृत्यूची सखोल चौकशी करून संबंधित वसतिगृहातील गृहपाल यांना त्वरित निलंबित करून त्यांना कायदेशीर कठोर कार्यावाही करून आमच्या बहिणीला आदिवासी विकास विभाग व शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी व आमच्या बहिणीला न्याय मिळावा यांसंदर्भात बाबत वतीने चोपडा तहसील कार्यालयात मा.नायब तहसीलदार जितेंद्र पंजे मार्फत मा.मुख्यमंत्री, मा.आदिवासी विकास मंत्री,मा.आयुक्त व अप्पर आयुक्त आदिवासी विकास आयुक्तालय मा.प्रकल्प अधिकारी धुळे यांना निवेदन देतांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे वतीने निवेदन देतांना समाधान सपकाळे, मिलिंद सोनवणे,दारासिंग पावरा,सागर पावरा, नामसिंग पावरा,साहेबराव पावरा ,महेंद्र पावरा,रेहजल बारेला, ग्यारसिंलाल बारेला आदिवासी पदाधिकारी उपस्थित होते







