Latur

आजच्या तरुणांनी आणि ग्रामस्थांनी चोरट्यांना अटकाव करण्यासाठी पाडळी गावात गस्त वाढवावी सपोनि संतोष चौधरी यांचे प्रतिपादन।।

आजच्या तरुणांनी आणि ग्रामस्थांनी चोरट्यांना अटकाव करण्यासाठी पाडळी गावात गस्त वाढवावी सपोनि संतोष चौधरी यांचे प्रतिपादन।।

दिलीप वाघमारे

लोणंद दिनांक तेवीस प्रतिनिधी ग्रामस्थ व तरुण मंडळ यांनी सध्या होत असलेल्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी गस्त घालण्याची गरज आहे त्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे व पोलीस खात्याला सहकार्य करून एकजुटीने प्रतिबंध करणे काळाची गरज आहे असे ते म्हणाले पाडळी तालुका खंडाळा येथे लोणंद पोलीस स्टेशनच्या वतीने व पाडळी गाव चे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामसुरक्षा दल ची बैठक प्रसंगी ते बोलत होते हरिभाऊ माने सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली पिंपळेश्वर ननावरे पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या बैठकीत लोणंद पोलीस स्टेशनचे नलावडे दादा बीट अंमलदार दत्तात्रेय धायगुडे तात्यासाहेब धायगुडे हनुमंत धायगुडे गजानन धायगुडे लक्ष्मण शेडगे विकास धायगुडे रामचंद्र धायगुडे नागेश ननावरे नवनाथ धायगुडे आनंदा ननावरे किशोर दीक्षित आनंद साळुंखे आदी विविध पदाधिकारी ग्रामस्थ तरुणवर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button