रावेर

रावेर तालुक्यातील केळी वर आलेला सी. एम व्ही व्हायरस ग्रस्त केळी बांगाचे फेकलेल्या खोडाचे त्वरित पंचनामे करून सदर केळी उत्पादकांना नुकसान भरपाई मिळावी…

रावेर तालुक्यातील केळी वर आलेला सी. एम व्ही व्हायरस ग्रस्त केळी बांगाचे फेकलेल्या खोडाचे त्वरित पंचनामे करून सदर केळी उत्पादकांना नुकसान भरपाई मिळावी…

रावेर तालुक्यातील केळी वर आलेला सी. एम व्ही व्हायरस ग्रस्त केळी बांगाचे फेकलेल्या खोडाचे त्वरित पंचनामे करून सदर केळी उत्पादकांना नुकसान भरपाई मिळावी...


रावेर प्रतिनिधी विलास ताठे
तालुक्यातील केळी च्या नवीन लागवड बागांवर सी एम व्ही व्हायरस मुळे अनेक शेतकऱ्यांनी रावेर तालुका कृषी अधिकारी यांच्या शिफारशीनुसार रोग ग्रस्त  केळी उपटून फेकल्याने तरीही  शेकडो शेतकरी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात  परिसरातील केळी वर वाढत असल्याने रावेर तालुक्यातील शेतकरीवर्गा मध्ये चिंतेचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे, म्हणून शासनाने वा रोपे शेतकऱ्यांना पुरविणाऱ्या कंपनीने शेतकऱ्यांना शक्य ती स्वरूपात करावी, शासनाने या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावे ह्या आशयाचे निवेदन रावेर कुषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डि. सी अण्णा, माजी सभापती डाॅ. राजेंद्र पाटील, रावेर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी रावेर विलास ताठे, 
सह अनेक शेतकरी व लोकप्रतिनिधी सह्या निशी निवेदन रावेर तहसीलदार यांना दिले.
तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 
 जळगाव जिल्हा विद्यमान पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसे, यांना प्रती रवाना केल्या.
यावेळी रमाकांत बोंडे, महेंद्र महाजन, प्रशांत पाटील, कुंभारखेडा मिलींद बोंडे, पंकज चौधरी,
मनोज पाटील, विकास पाटील,  सावखेडा वाघोदा येथील रमाकांत महाजन, सह अनेक गावातील शेतकरी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button