Maharashtra

M बॉईज ग्रुप व KGN ग्रुप च्या वतीने होमिओपॅथीच्या गोळ्यांचे वाटप

M बॉईज ग्रुप व KGN ग्रुप च्या वतीने होमिओपॅथीच्या गोळ्यांचे वाटप

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहरामध्ये हुसेन शहा मुर्शिद कादरी बाबा दर्गा जवळ M बॉईज व KGN ग्रुपच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी होमिओपॅथीच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर नगराध्यक्ष नागेशजी भोसले
उपनगराध्यक्ष इब्राहिम बोहरी
नगरसेवक डांगे सर डॉ संगीता पाटील मॅडम सो प्रज्ञा देशमुख मॅडम अॅड बिलाल कडगे वकील साहेब व जुबेर भाई तांबोळी इम्रान भाई मणेरी ओन्ली KGN ग्रुप चे अध्यक्ष वसीम भाई शेख डॉ करीम साहेब मुजम्मिल कमलीवाले व आदि कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button