Amalner

?️अमळनेर कट्टा..ब्रेक द चेन अंतर्गत अमळनेर पोलिसांची कार्यवाही..!136 लोकांवर दंडात्मक कार्यवाही..!

?️अमळनेर कट्टा..ब्रेक द चेन अंतर्गत अमळनेर पोलिसांची कार्यवाही..!अनेकांवर दंडात्मक कार्यवाही..!
अमळनेर पो.स्टे. हद्दीत आज दिनांक १९-०५-२०२१ रोजी ब्रेक चैन संदर्भानने विविध ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला होता.
त्यात प्रामुख्याने करण्यात आलेली कारवाई खालील प्रमाणे,
१) ८७ व्यक्तींची ॲन्टीजेन टेस्ट केली असता ०३ व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून आले आहेत
२) पोलीस व नगरपालिका संयुक्तपणे कारवाई,
विना मास्क ६० व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे तर ०१ व्यक्तींवर ५०० रुपये दंड आणि एका दुकानावर ५००० व एका दुकानाने सिल तोडले म्हणून १००० असा एकूण १८,५००/- रुपये दंड
३) M act ई चलन प्रमाणे १२ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे एकूण २४००/- दंड करण्यात आला.
४) विना हेल्मेट ॲानलाईन पद्धतीने २९ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.
गलवाडे रोड नाकाबंदी
विना कारण फिरणारे १० व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे, ०९ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे असा एकूण ६८००/-करण्यात आला आहे.
कलागुरू मंगल कार्यालय नाकाबंदी
विना कारण फिरणारे ४३ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे ८६००/- दंड करण्यात आला आहे.
आज रोजी १६६ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून ३६,३००/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button