Chalisgaon

रयत सेनेच्या वतीने रक्तदान शिबिर

रयत सेनेच्या वतीने रक्तदान शिबिर

मनोज भोसले

चाळीसगाव – राज्यात रक्ताचा तुटवडा भासु नये म्हणून राज्य शासनाने रक्तदान करण्याचे आवाहन जनतेला केले असुन त्याला प्रतिसाद देत रयत सेनेच्या वतीने रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली रक्तदान करताना सतीश पवार ,विनोद पवार,शिवाजी पवार,अमोल पवार,योगेश पाटील,अमोल सोनार ,रविन्द्र जाधव ,अमोल देठे यांनी केले असुन त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार .याप्रसंगी रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार,डॉ दत्ता भदाणे आसिफ अली खान ,हरीश बारगल अदि उपस्थित होते

मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन रयत सेनेच्या वतीने करीत आहोत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button