फैजपूर

जलशक्ती अभियान तर्फे लॅक्समी पतसंस्थेचा गौरव

जलशक्ती अभियान तर्फे लॅक्समी पतसंस्थेचा गौरव   

जलशक्ती अभियान तर्फे लॅक्समी पतसंस्थेचा गौरव

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी
  जलशक्ती अभियान  जळगाव  जिल्हा मार्फत पाणी अडवा व  पाणी जिरवा यासाठी  काम करीत असलेल्या  संस्था चा सावदा येथे कुलसुम बाई मंगल  कार्यालयात आयोजित शेतकरी मेळाव्यात गौरव करण्यात आला मेळावा कृषी विकास केंद्र पाल यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता यावेळी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे  माजी आमदार  शिरीष चौधरी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंद कुमार महाजन  झेड पी मुख्याधिकारी बी येन पाटील उपस्थिती मध्ये  लॅक्समी पतसंस्था फैजपूर यांनी धाडी नदीवर सामाजिक उपक्रम राबवून  सिमेंट बंधारा बांधून पाणी अडवले आहे हे काम उत्तम प्रकारे केल्या बद्दल संस्थेचे चेअरमन नरेंद्र नारखेडे  व्हा चेअरमन मनोजकुमार पाटिल यांचा झेड पी उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी यावल रावेर तालुक्यातील शेतकरी व लोक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button