Dhule

चिंचखेडे येथील डॉ प्रवीण साळुंके यांचा कोरोना योद्धा म्हणून

चिंचखेडे येथील डॉ प्रवीण साळुंके यांचा कोरोना योद्धा म्हणून

धुळे राहुल साळुंके

एक आदर्श डॉक्टर माननीय श्री प्रवीण साळुंखे यांचा चिंचखेडे सह संपूर्ण परिसरातील नागरिक व तसेच ललिताताई रमेश पाटील (मा. सरपंच ग्रामपंचायत चिंचखेडे ) व मी श्री भुषण किशोर देसले तसेच परिसरातील नागरिक यांनी आज कोरोना योद्धा म्हणून त्यांनी केलेले कोरोना महामारीसारख्या काळात केलेले योगदान व चिंचखेडे सह परिसरात आपली दिलेली उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना चिंचखेडे ग्रामपंचायत मार्फत सन्मान पत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. मामासाहेब आपले योगदान यापुढेही असेच असो ही आशा बाळगतो व आपल्या हातुन अशीच सेवा होत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो पुढील वाटचालीस आपल्याला हार्दीक शुभेच्छा सुजाण नागरिक चिंचखेडेसह पंचक्रोशीतील नागरिकांनी दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button