Maharashtra

भाजपा जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांना फोनवर धमकीचा मेसेज पोलिसात गुन्हा दाखल कारवाईची मागणी

भाजपा जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांना फोनवर धमकीचा मेसेज पोलिसात गुन्हा दाखल कारवाईची मागणी

प्रतिनिधी सलीम पिंजारी

फैजपूर ता यावल 15 एप्रिल एकीकडे सर्व पोलीस प्रशासन कोविद एकोणावीस च्या अंमलबजावणीबाबत चांगली कामगिरी करीत असून त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार सदर विषयांवर दिनांक 15 एप्रिल 2020 बुधवार रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हरिभाऊ माधव जावळे यांच्या 94 22 78 03 65 सकाळी 10:41 यांनी 77 44 88 83 66 या अज्ञात नंबर वरून ते 33 दिवसांनी आपला 302 (खून ) करण्यात येईल असा धमकी देणारा संदेश मिळाला आहे या संदेशामध्ये हे संदेश पाठविणाऱ्या चे नाव राजेंद्र आर पवार व्यंकटेश नगर हरिविठ्ठल रोड जळगाव असे संपूर्ण पत्त्यासह नमूद केलेले आहे तसेच आपल्या मेसेज मी आपल्या फोनवर पाठवलेला आहे तरी उपरोक्त सर्व बाबींची चौकशी धमकी देणाऱ्या वर योग्य ती कारवाई तात्काळ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button