maharashtra, jalgaon,Amalner

दरेगाव येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

दरेगाव येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

दरेगाव अमळनेर
इसम नामे आत्माराम एकनाथ पाटील रा.दरेगाव वय-६० ह्यांनी आपले शेतात गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. त्यांचे पश्चात दोन मुले व एक पत्नी असे असुन त्यांचेवर बॅंक व हातउसने असे कर्ज थकल्याने त्यातुन नैराश्य आल्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासावरुन दिसते.

अधिक तपास श्री संतोष पवार सहायक फौजदार, पोहवा.११२२ विजय साळुंखे हे राहुल फुला, सपोनि यांचे मार्गदर्शनाखाली करत आहे.

Leave a Reply

Back to top button