Pandharpur

सौ चित्राताई वाघ भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले

सौ चित्राताई वाघ भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरांमधील व तालुक्यातील कुष्ठरोग वसाहत. अनाथ आश्रम,गोर गरीब, गरजू विद्यार्थ्यांन व बेघर लोकांना खाऊ वाटप व मास्क फळे वाटप भाजप युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या वतीने करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती भाजप युवा मोर्चा पंढरपूर शहराध्यक्ष व सन्मित्र ग्रुपचे अध्यक्ष विदुल अधटराव बोलताना म्हणाले की आपणही समाजात वावरत असताना समाजामध्ये काही तरी देणे लागत असल्यामुळे आज सौ.चित्राताई वाघ भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त हे उपक्रम आयोजित करण्यात आले आहे. अशी प्रतिक्रिया यांनी दिली.यावेळी दत्तात्रेय बागल, आरिहंत कोठाडिया, प्रशांत धुमाळ,गोलू लकेरी,मुजम्मिल कमलीवाले,विजय दहीवडे, धनंजय निंबाळकरअजय दहीवडे, शुभम भोसले,लल्या कदम, ऋतुराज रोपळकर,आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button