Chalisgaon

? चाळीसगांव च्या युवकाची परदेशात भरारी…अनंत सामंत यांच्या पुस्तक युनायटेड किंगडम बरोबरच अनेक देशात प्रकाशित…

चाळीसगांव च्या युवकाची परदेशात भरारी…अनंत सामंत यांच्या पुस्तक युनायटेड किंगडम बरोबरच अनेक देशात प्रकाशित…

चाळीसगांव नितीन माळे

दि. २५/१०/२०२० रोजी दसर्याच्या शुभ मुहूर्तावर श्री. अनंत कमलाकर सामंत ह्यांचे ‘ थिंगमेजीग वॉरियर्स ऑफ हिंदुस्तान’ हे पुस्तक भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रकाशित झालें आहे. ‘थिंगमेजीग वॉरियर्स ऑफ हिंदुस्थान’ हि पुस्तक मालिका असून त्या मालिकेची हि पहिली आवृत्ती आहे. सादरच्या पुस्तकात भारतात होऊन गेलेले योद्धे आणि महापुरुष ज्यांची भारताच्या इतिहासात नोंद झाली नाही अथवा होऊ शकली नाही अश्याच योध्यांना आणि महापुरूशांना नमूद केले आहे. पुस्तक हे इंग्रजी माध्यमात लिखित असून मराठी व इतर भाषेतील आवृत्ती लवकरच प्रकाशित होईल असे पुस्तकाचे लेखक श्री. अनंत संमंत ह्यांनी सांगितले. सदरचे पुस्तक हे भरता बरोबर अमेरिका, युनायटेड किंग्डम, कॅनडा, जपान, जर्मनी,फ्रान्स, स्पेन, ईटली, नेदरलंड्स, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, मेक्सिको ह्या देशांना मध्ये किंडल इ- बुक तसेच पेपरबॅक आवृत्ती मध्ये एकाच वेळी प्रकाशित झालें.? चाळीसगांव च्या युवकाची परदेशात भरारी...अनंत सामंत यांच्या पुस्तक युनायटेड किंगडम बरोबरच अनेक देशात प्रकाशित...अनंत कमलाकर सामंत हे ३४ वर्षाचे युवा लेखक असून युनिव्हर्सिटी ऑफ सदरलँड, युनाइटेड किंग्डम इथले बुसीनेस मनेजमेन्ट चे पदवीधर आहेत. लेखक हे मूळचे चाळीसगाव जि. जळगाव चे रहिवासी आहेत तसेच चाळीसगाव दूध व्यवसायाचे जनक कै.तात्या साहेब सामंत ह्यांचे नातू आणि प्रतीशथीत उदयोजक आणि समाज सेवक श्री. कमलाकर सामंत ह्याचे थोरले चिरंजीव आहेत.? चाळीसगांव च्या युवकाची परदेशात भरारी...अनंत सामंत यांच्या पुस्तक युनायटेड किंगडम बरोबरच अनेक देशात प्रकाशित...

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button