राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उद्योग-व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश दादा फाटे यांच्या वतीने पंढरपूर गटविकास अधिकारी यांचा सत्कार समारंभ संपन्न
प्रतिनिधी
रफिक आतार
पंढरपूरचे गटविकास अधिकारी मा . प्रशांतजी काळेसाहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष मा . नागेश दादा फाटे यांचे वतीने सत्कार व स्वागत करण्यात आले. पंढरपूर तालुक्याच्या गट विकास अधिकारी पदाचा नुकताच कार्यभार स्वीकारलाअसे मा . प्रशांतजी काळेसाहेब यांचा यथोचित सन्मान व स्वागत मा . नागेश दादा फाटे यांनी केले यावेळी सहकार शिरोमणी सह .साखर का .संचालक मा . दिनकर चव्हाण, ग्राम विस्तार अधिकारी मा . खंडागळे साहेब आदि मान्यवर उपस्थित होते






