सुरगाणा शहरातून त्रंबकेश्वर पायी चालणाऱ्या भाविक भक्तांना चहा, नाष्टा,पाणी वाटप करताना सामाजिक कार्यकर्ते विनोद धनराज कानडे आणि मित्र परिवार
विजय कानडे
सुरगाणा तालुक्यातील आजूबाजू परिसरातील मोठया प्रमाणात वारकरी संप्रदाय आहे त्यामुळे दरवर्षी प्रमाणे शेकडो भाविक पायी जात असतात नव्या वर्षात या मित्रमंडळी ने चांगले चांगले उपक्रम राबवत आहे आणि पायी चालणाऱ्या भाविकांना चहा ,नाश्ता,पाणी,वाटप करण्यात आले त्या वेळी मेनरोड चा राजा गणेश मंडळ अध्यक्ष विनोद कानडे आणि त्यांचा मित्र परिवार मोठया प्रमाणात उपस्थित होते त्यांच्याकडून अशीच समाज सेवा घडो सर्व ग्रामस्थ कौतुक करत आहे






