Dhule

श्री योगेश भरतराव पाटील यांचा भव्य दिव्य असा सत्कार..

श्री योगेश भरतराव पाटील यांचा भव्य दिव्य असा सत्कार..

प्रतिनिधी/असद खाटीक

??( फौजी जवान)?? श्री योगेश भरतराव पाटील यांनी देशसेवा बजावत असताना अनेक संकटांशी सामना केला चांगल्या प्रकारे देशसेवा केली व सेवानिवृत्त झाले त्याबद्दल दि.४/१०/२०२० रोजी संध्याकाळी जी टी पी स्टॉप पासून तर त्यांच्या राहत्या घरापर्यंत मिरवणूक काढून त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार समारंभ करण्यात आला व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा?? देण्यात आले याप्रसंगी हिंदू एकता आंदोलन पक्ष जिल्हाध्यक्ष श्री मनोज घोडके. दीपक आबा पाटील भापी पैलवान दिनेश आण्णा पाटील रवी भाऊ सोनू पाटील गोलू पाटील चंचल पाटील दर्शन पाटील सनी पाटील तेजू पाटील आधी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button