Lonand

लोणंद शहरांमध्ये खेमावती नदीच्या पात्रालगत स्वयंभू महादेव मंदिर महाशिवरात्र निमित्त गर्दीचा महापुर

लोणंद शहरांमध्ये खेमावती नदीच्या पात्रालगत स्वयंभू महादेव मंदिर महाशिवरात्र निमित्त गर्दीचा महापुर

दिलीप वाघमारे

लोणंद शहरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिर बाराव्या शतकातील प्रसिद्ध देवस्थान आहे या मंदिरामध्ये प्रत्येक दिवशी पूजा-अर्चा वर्षातील सर्व सणांमध्ये गर्दी असते आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लोणंद शहरातून या मंदिराला अभिषेक करून ते ए जा करीत असत हेमांडपंथी असे हे मंदिर आणि नवसाला पावणारा जागृत देवस्थान या देवस्थानाची ख्याती आहे पहाटेपासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा सुरु होत्या आणि जेवले कुटूंबाने केस्कर कुटुंब यांनी महाशिवरात्र निमित्त प्रसाद वाटप केला शहरातील महिला पुरुष आबालवृद्ध आदींनी दर्शन रांगेतून दर्शन घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button