Amalner

?️ अमळनेर कट्टा…. सचिनभाऊ खंडारे यांचा तर्फे आ. अनिल भाईदास पाटील यांचा वाढदिवसानिमित्त फळ व अल्पोपाहार वाटप…

?️ अमळनेर कट्टा…. सचिनभाऊ खंडारे यांचा तर्फे आ. अनिल भाईदास पाटील यांचा वाढदिवसानिमित्त फळ व अल्पोपाहार वाटप…

अमळनेर : आज दिनांक 7 जुलै रोजी अमळनेर तालुक्याचे कार्यतत्पर आमदार दादासो. अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध लोकोपयोगी व समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
त्याचाच एक भाग म्हणून अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णांना फळ व अल्पोपाहार वाटप कार्यक्रम सचिन भाऊ खंडारे यांच्या हस्ते राबवण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे राजू उदयवाल, व वळवी मॅडम, विनाय ब्रम्हे,कोतकर दादा,ईश्वर देशमुख, लोटन मधुकर पाटील,भीमराव संदांशिव ,उमेश भैय्या पाटील , चेतन पाटील,राकेश भावसार,मयूर भावसार,रोहित देशमुख,धिरज पाटील,विनित मराठे,दीपक चौधरी,भय्यू पाटील, कपिल भावसार,तेजस पाटील व सचिन भाऊ मित्र परिवार तसेच रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button