मल्हार आर्मी संघटना व शिवसेना विभाग प्रमुख व राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्याकडून गोरगरीब बेघर यांना अन्नदान जेवण वाटप
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर शहरामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपूर शहरांमध्ये 7 ते 13 दिवस लॉक डाऊन जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर गोरगरीब व बेघर नवीन एसटी स्टँड येथे रस्त्यावरील भिकारी यांचे हाल होत असल्यामुळे जेवण अन्नदान वाटप करून मल्हार आर्मी संघटनेचे पंढरपूर शहर अध्यक्ष संतोष बंडगर शिवसेना विभाग प्रमुख तानाजी मोरे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष दादा थिटे यावेळी अन्नदाता त्यांचेही आभार मानले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.






