अनिल चौधरी अपक्ष उमेदवार यांचा चैतन्य बापू मंदिर पाल येथे फोडणार प्रचार नारळ. …
रावेर विलास ताठे
रावेर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांचे उद्या मंगळवार दिनांक.०८ ऑक्टोबर २०१९ रोजी ठीक सकाळी ७ वा. पाल येथे लक्ष्मण चैतन्य बापू मंदिरात नारळ वाहून प्रचार दौराला सुरवात होणार आहे. या प्रसंगी माजी आमदार संतोष चौधरी, कृ उ बा स सभापती सचिन चौधरी, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, नगरसेवक शेख सादिक माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील, नागरसेवक सुरज चौधरी, अभिमन्यू चौधरी, मुनाफ तडवी, कुर्बान शेख, सीताराम पाटील, पंकज वाघ, दिलीप बंजारा, राजू तडवी, भुरेखा तडवी, मनोज राठोड, आदी उपस्थित राहणार आहे ७.३० ते ८.०० पाल, ८.३० ते ९.०० गुलाबवाडी, ९.३० ते १०.०० मोरव्हाल, १०.३० ते ११ ताड जिन्सी, विश्राम जिन्सी, ११ ते ११.३० आभोडे खु, आभोडे बु, अशी प्रचार फेरी निघेल. प्रचार सुरवातीला वरील गावात काढण्यात येणाऱ्या प्रचार दौरासाठी सर्व शेतकरी आदिवाशी बांधवांनी पधधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कु.उ बा स सभापती सचिन चौधरी, धीरज अनिल चौधरी यांनी केले..






