Maharashtra

पारोळ्यात छावा संघटनेच्या इशारा त्वरित खड्डे बुजवा उपअभियंता ना दिला आंदोलनाच्या इशारा.

पारोळ्यात छावा संघटनेच्या इशारा त्वरित खड्डे बुजवा उपअभियंता ना दिला आंदोलनाच्या इशारा.

पारोळा (प्रतिनिधी) कमलेश चौधरी
तालुक्यातील आपल्या अखत्यारीत
असलेल्या रस्त्यांची अतिशय दुरावस्था झालेली असुन जागो जोगी खड्डे पडलेले आहेत. या पंधरा दिवसांमध्ये महामार्गावर खड्ड्यांमुळे चार जणांचा गेला बळी. या वर्षी झालेल्या अतिवृष्टी मुळे रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झालेली असुन रस्त्यात खड्डे की खड्डयात
रस्ता असा संभ्रम निर्माण झालेला आहे.रस्त्यावर असलेल्या खड्यांमुळे नागरीकांना अतिश कसरत करुन वाहन चालवावी लागत
आहेत. तसेच सदर कारणामुळे अपघातांची संख्या देखील गोट्या प्रमाणात वाढलेली आहे. तसेच
खड्या मुळे नागरीकांच्या वाहनांचे देखील नुकसान होत असून नागरीकांना पाठीच्या व मनक्यांच्या
आजारांना सामोरे जावे लागत आहे.तरी आपणास सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की आपण रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजविणे
वावत आदेश काढावेत व सदरचे खड्डे त्वरीत वुजविणे वागत कार्यवाही करावी. उप अभियंता साहेब सार्वजनिक बांधकाम उपविभागीय पारोळा यांना निवेदन देण्यात आले.अन्यथा अखिल
भारतीय छावा संघटनेतर्फे आपल्या कार्यालयावर मोर्चा काटण्यात येईल व तिव्र आंदोलन छेण्यात
येईल मग त्याचे परिणामास आपण व शासन जवाबदार राहील याची नोंद घ्यावी. निवेदन देण्यात आले यावेळी छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष विजय पाटील हराध्यक्ष ईश्‍वर पाटील व सागर भोसले प्रताप पाटील सुनील पाटील मनोज पाटील व छावा संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button