उमेश काशीकर यांची प्रदेश संपर्कप्रमुख सौ अनुजा कस्तुरे जिल्हाध्यक्षा पदी नियुक्ती
कमलेश शेवाळे /प्रतिनिधी
सोलापूर : दिनांक०५/०१/२०२० रविवारी सिध्देश्वर पावन नगरी सोलापूर या शहरात ब्राह्मण महासंघ सोलापूर शाखेचा उद्घाटन सोहळा अतिशय उत्तम झाला. प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व परशुराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर पंचागकर्ते मोहनजी दाते युवा नेते काकासाहेब कुलकर्णी प्रदेश प्रवक्ते तुषार निंबर्गी ब्राह्मण महासंघ चे संस्थापक अध्यक्ष श्री आनंदजी दवे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर पुढील प्रमाणे सोलापूर जिल्हा व शहर आणि तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
संस्थापक अध्यक्ष श्री आनंद दवे दादा यांच्या उपस्थितीत सौ स्मिता कुलकर्णी, तुषार निंबर्गी, रविंद्र घाणेकर, अॅड विश्र्वास देशपांडे, पंचाग कर्ते मोहनराव दाते, मनोज काका साहेब कुलकर्णी, माधुरी कुळकर्णी, प्रदेशाध्यक्ष अशोक कडेकर,प्रविण (अप्पा)डोंगरे, या मान्यवर हस्ते पुढील पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. श्री उमेश काशीकर प्रदेश संपर्कप्रमुख.,मंदार कुलकर्णी युवा प्रदेश उपाध्यक्ष, ज्ञानेश्र्व्रर पंघवाघ प्रदेश उपाध्यक्ष, श्री गिरीश काळे तर सोलापूर महिला जिल्हा अध्यक्ष पदी सौ अनुजा कस्तुरे आणि व्यावसायिक आघाडी जिल्हाध्यक्षा सौ आरती काशीकर यांची नियुक्ती करण्यात आली जेष्ठ मार्गदर्शक श्रीमती मेधा दाते सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष राघवेंद्र आद्य गुरुजी सोलापूर जिल्हा अध्यक्ष राहुल कुलकर्णी जिल्हा उपाध्यक्ष विशाल काटीकर जिल्हा उपाध्यक्ष संतोष काकडे सोलापूर शहर कार्याध्यक्ष अनिल देशपांडे सोलापूर शहर उपाध्यक्ष स्वनिल कुलकर्णी सोलापूर शहर युवा उपाध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी सोलापूर जिल्हा पुरोहित सल्लागार सूरेश कुलकर्णी सोलापूर शहर सल्लागार सौ सुप्रीया मुदगल सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सौ.सुखदा ग्रामोपाध्ये सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सौ अमृता कुलकर्णी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष.सौ.सारीका कुलकर्णी सोलापूर शहर कार्याध्यक्ष सौ दीपाली कुलकर्णी सोलापूर शहर उपाध्यक्ष स्वनाली कुलकर्णी सोलापूर शहर कार्याध्यक्ष प्रणव कुलकर्णी अक्कलकोट तालुका अध्यक्ष नागेश जोशी बार्शी तालुका कार्यादध्यक्ष गोरव पंचवाघ माळसिरस प्रदीप पंचवाघ माळसिरस उपाध्यक्ष सतिश तिडके माळशिरस सरचिटणीस अमित कुलकर्णी पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष विश्वनाथ कुलकर्णी पंढरपूर युवा अध्यक्ष सौ अनिता बेले सांगोला तालुका महिला अध्यक्ष सौ स्नेहल व लऊळकर सांगोला तालुका महिला कार्यध्यक्ष भारत घुगीकर करमाळा तालुका अध्यक्ष रविंद्र विदवत करमाळा तालुका उपाध्यक्ष मयुर कुलकर्णी करमाळा सचिव उन्मेश दैठणकर बीड जिल्हा उपाध्यक्ष दुर्गादास दामोशन, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष कह़ाडे उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष शैलेश देव उस्मानाबाद युवा अध्यक्ष. सर्व नवनियुक्त पदाधिकारी अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचालन व सर्वांचे आभार जिल्हाध्यक्षा सौ अनुजा कस्तुरे व सौ आरती काशीकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उमेशजी काशीकर व मंदार कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.






