Pandharpur

पंढरपुरात शाहिद ए वतन टिपू सुलतान जयंती साजरी..

पंढरपुरात शाहिद ए वतन टिपू सुलतान जयंती साजरी..

रफीक आत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरीतील दाळे गल्ली येथे हजरत टिपू सुलतान बॉईज यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी शाहिद टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली . या वेळी हजरत टिपू सुलतान यांचे प्रतिमेचे पूजन नगरसेवक लखन चौगुले व राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुधीर भोसले, यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमबाबा चव्हाण,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारी बाळासाहेब शेख हे उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांकसेलचे शहराध्यक्ष रशीद शैख,राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष संदीप मांडवे, माजी नगरसेवक किरण घाडगे,वसीम तांबोळी,मनोज आदलिंगे,शफी मुलाणी,महादेव धोत्रे ,दाऊद पठाण,बशीर शेख,फिरोज मुलाणी,विजय चौगुले, साजिद बागवान,नाशीर बागवान, सचिन देवकर,मोहसिन मुलाणी,बडेसाहब मुलाणी,नूर शेख,किरण कोळेकर,आकाश चौगुले ,गणेश चव्हाण ,सरताज शेख,साहिल पठाण, अमान शेख, मुजम्मिल तांबोळी,रिहान पठाण त्याचप्रमाणे हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हजरत टिपू सुलतान बॉईजचे संस्थापक अध्यक्ष शाहरुख भाई मुलाणी यांनी केले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button