सहानुभूती म्हणून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडनुकीसाठी मतांच्या भिक्षेचा कटोरा फिरविणे बंद करा. सचिव नागेश पवार आम आदमी पार्टी
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : औदुंबर आण्णांचा विचाराचा खरावारसदार मि आणि कामगारांची पोर व सभासद जे आण्णांचे अजूनही विचार जपतात.जे साहानुभुती पोट निवडणुकीची म्हणुन भिक्षेचा कटोरा मागत फिरत आहेत यांच्या पासुन दाहा हात दुर.तमाम औदुंबर आण्णा प्रेमी आणि मतदार बंधूंनो आण्णांनी तालुक्यात शेतकरी यांचे हिताचा विचार करुन साखरेचे तळे विठ्ठलाच्या आणि प्रामाणिक शेतकरी यांच्या सहकार्याने बणवले यामध्ये अनेक कामगार,शेतकरी व्यापारी प्रेमाने व आनंदाने तळ्यातील साखरेवर आपला प्रपंचाचा गाडा चालवत आपला उदरनिर्वाह करत विठ्लाच्या साखरेचा सभासद म्हणंटल की डोळे झाकून रोटी बेटीचा व्यवहार होत होता.आणि या साखरेच्या तळ्याला राजकारणातील जाणकार मानले जाणारे 80 वर्षेचे गृहस्थाने ग्रहण लावले ते आज तागायत दादा आले गेले नाना आले आणि ग्रहणाचा प्रभाव वाढला आणि जे विठ्ठलाच्या साखरेचे तळे काही लुटारू नेत्यांनी लुटले आणि तळ्यातील साखरतर संपलीच पण माती आणि त्या मातीतील लोखंडे सुध्दा पळवीले,आणि त्याच बरोबर त्या साखरेच्या तळ्याला गरज असलेले सभासद,कामगार व्यापारी दुःखी झाले,आणि कहर म्हणजे कामगारांना जेलची वारी , ज्या कामगारांची मुले सायन्सला शिकायची ते पुन्हा अर्ट ने शिकु लागले आणि ज्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावी जाऊन घेयचे होते ते मोल मजुरी करु लागले,या परिस्थितीचा अनुभव कोरोणा मुळे सर्वच थरातील नागरिकांना आलायच,आणि मला सांगा एवढा त्रास कामगार सभासद व्यापारी यांना होऊन सुद्धा साहानुभुती कसली साहनभुती? कोणाला ज्यांनी साखरेच तळ चाटुन पुसुन खाले,कामगार सभासद व्यापारी यांचा जरा सुध्दा विचार केला नाही. आशा लोकंना विठ्ठलाचे साखरेचे तळे बंद पडले आहे मग आता कामगार सभासद काय करतील कसा प्रपंच चालवतील कशी शेती पिकवतील कशि मुल शिकवतील याचा जरा सुध्दा विचार या अर्थकारण चालले पाहिजे असे म्हणणारे राजकारणातील जाणकार मानले जाणारे 80 वर्षेचे गृहस्थाने वाटले नाही किंवा ज्याने तळच खाले त्याला कसा तळ्याचा चेअरमन केला हा मोठा प्रश्न पडला आहे? पण यात कसली साहनभुती?मग कामगार सभासद व्यापारी यांना साहनुभुती म्हणून आपल्या संस्था,शाळा,काॅलेज,दवाखाने यामध्ये मोफत प्रवेश सवलतीत उपचार याबद्दल कशी काय साहुनुभुती दाखवली नाही?बर या टोळीतील कोणीतरी संचालक ज्याने लाॅकडॅऊन संपल्या नंतर पंधरा एकर व त्यापूर्वी सतरा एकर क्षेत्रा घेतले.वावा रे वा रे फकड्या नो .आम्ही गडी सावध म्हणजे पुन्हा विधानसभा पोट निवडणुकांमध्ये साहुनुभुती.आमच्या कामगार सभासद व्यापारी यांना साहनुभुती दाखवली का? नाही ना ?मग आम्ही कशाला दाखवु विधानसभा पोट निवडणुकीमध्ये साहुनुभुती.आणि मला सांगा कारखाना बुडविणारंना कसली आली साहनभुती,कदापी नाही.आणि जे आण्णांचे वारसदार स्वताला म्हणवणारे यांनी कारखाना लुटताना तो कसा लुटला जातो याकडे पाहत राहिले,आणि वरकरणी भाषणात छाती ठोकपणे सांगतात की मला माहित आहे या लोकंनी कसा कारखाना लुटला .आता यांना पोटनिवडणुक आली आहे त्यामुळे हे सर्व आठवतर नाहीना? . काय पध्दत आहे ही.कारखाणा लुटण्यासाठी सहकार्य केले कधी भ्रशब्द काढला नाही आणि पुन्हा चोर चोरी करुन गेला व तो चोर खाऊण पिऊन टच्च झाल्यावर तुम्ही वारसदार केवळ पोटनिवडणुकीसाठी विरोध म्हणून बोंबलुन तर काय उपयोग. या सर्व गोष्टींचा विचार केला तर कारखण्याचा खरा वारसदार मि कामगाराचा पोरगा. मी च नव्हे तर सर्वच सभासद व कामगारांची पोरं या विठ्ठलचे खरे वारसदार आहेत.या आलिबा व त्याचे चाळीस चोरांचा साहनुभुतीचा खेळ जणता बंद पाडणार .आणि विधानसभा पोटनिवडणुका नव्हे तर कारखण्यातुनच हकालपट्टी केली पाहिजे. पण हे कधी साध्य होईल, तर सर्व कामगार व सभासद यांनी लढा उभा केला






