Pandharpur

विभागीय आयुक्त औरंगाबाद,,, मराठवाडा,,मराठवाड्यातील शेतकरी बांधवांसाठी मनसे निवेदन

विभागीय आयुक्त औरंगाबाद,,, मराठवाडा,,मराठवाड्यातील शेतकरी बांधवांसाठी मनसे निवेदन

प्रतिनिधी
रफिक आतार

मराठवाड्यातील शेतकऱ्यांची सक्तीची वीज वसुली थांबवावी व वीज कनेक्शन कट करणे थांबवावे यांसह शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर याना निवेदन देण्यात आले.यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे,मनसे सरचिटणीस संतोष नागरगोजे,प्रवक्ते प्रकाशकाका महाजन,राज्यउपाध्यक्ष अशोक तावरे,राज्यउपाध्यक्ष सुमित खांबेकर,जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे,जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर पाटील,जालना जिल्हाध्यक्ष गजानन गित्ते,जिल्हाध्यक्ष बळीराम खटके,परभणी जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के,बीड जिल्हाध्यक्ष श्रीराम बदाडे,बिपीन नाईक,वैभव मिटकरी, सतनामसिंग गुलाटी ,उस्मानाबाद राजेंद्र गपाट,नांदेड जिल्हा अध्यक्ष मोंटीशिंग जहागीरदार, हिंगोली जिल्हा अध्यक्ष नगरसेवक बंडू कुटे,उपाध्यक्ष आशिष सुरडकर, गजन गौडा पाटील, राजू जेवलीकर, संकेत शेटे, मंगेश साळवे,यांच्यासह मराठवाड्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button