फैजपूर

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर यांचे मार्फत शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी प्रिय शिक्षक पुरस्कार

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर यांचे मार्फत शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी प्रिय शिक्षक पुरस्कार

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर यांचे मार्फत शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी प्रिय शिक्षक पुरस्कार

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी
विद्यार्थी प्रिय शिक्षक पुरस्काराची घोषणा
४६ शिक्षकांना मिळणार विद्यार्थी प्रिय शिक्षक पुरस्कार
दि.११ रोजी होणार विद्यार्थी प्रिय शिक्षक पुरस्काराचे वितरण*
सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचा नाविन्यपूर्ण उपक्रम
विद्यार्थ्यांनीच केली प्रिय शिक्षकाची निवड
शिक्षकदिनी विद्यार्थी प्रिय शिक्षक पुरस्कार जाहीर
     सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर यांचे मार्फत शिक्षक दिनाचे औचित्य साधून “विद्यार्थी प्रिय शिक्षक पुरस्कार” उपक्रम राबविला गेला या उपक्रमात परिसरातील २३ शाळांनी सहभाग नोंदविला. या शाळामधून इ.५ वी ते ७ वी व इ. ८  वी ते इ. १० वी अशा प्रत्येक गटातून विद्यार्थ्यांकडून अभिप्राय घेण्यात आला. प्रत्येक शाळेतून गटाप्रमाणे ०२ विद्यार्थी प्रिय शिक्षक पुरस्कार निवड करण्यात आली. पुरस्कारार्थी शिक्षक / शिक्षिका यांची नावे
१)शारदा माध्यमिक विद्यालय, न्हावी श्री.युवराज निंबा तळेले, श्री.नरेद्र रामा चौधरी २)श्री.ग.गो.बेंडाळे विद्यालय, विवरा सबाजखाँ नवाब तडवी, सौ.नीलिमा हेमंत नेमाडे ३)कुसुमताई मधुकरराव चौ.माध्य.विद्या.फैजपूर श्री.ललित जयराम बोंडे, श्री.विनीत अनिल बोंडे ४)नूतन माध्यमिक विद्यालय, चिनावल श्री.जी.बी.निळे, श्री.गिरीश भानुदास चोपडे ५)एल.एम.पाटील विद्यालय, राजोरा श्री.घनश्याम सुकदेव साळुंके, श्री.गिरीश लालजी पाटील ६)डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, सावदा श्री.विनोद विष्णू चव्हाण, श्री.जगदीश नारायण धांडे ७)फातिमा उर्दू हायस्कूल, फैजपूर समीर बेग सलीम बेग, शकीला बानो रशीद खान ८)म्युनिसिपल हायस्कूल, फैजपूर श्रीमती हसीना जी. तडवी, श्रीमती अनिता बी. राजपूत ९)खिजर उर्दू हायस्कूल, चिनावल अब्दुल बसित रहेमान खान, तोसीफ अहमद खान इब्राहीम खान १०)आ.ग.म. विद्यालय सावदा श्री.पंकज जे. पाटील, श्री.संजय महाजन ११)शकुंतला जे. माध्यमिक विद्यालय, फैजपूर श्री.सदाशिव दत्तू कापले, श्री.अजय प्रभाकर महाजन १२)जे.टी.महाजन इंग्लिश/सेमी इंग्लिश मि. स्कूल, फैजपूर श्री.परेश प्रदीप चौधरी, श्री.मिलिंद कानडे १३)मौलाना उर्दू हायस्कूल (मुलांचे) (मुलींचे) फैजपूर शफिक सर, अजमल खान सर १४)घ.का.विद्यालय, आमोदे श्री.संजय बाबुराव बोठे, श्री.ललित पंडित पिंपरकर १५)श्री.स्वामीनारायण गुरुकुल, सावदा दीपमाला राधेशाम दाणी, श्री.संतोष दामोदर पाटील १६)लोक विद्यालय, पाडळसे सौ.मनीषा सुखदेव सावकारे, श्री.संजय लीलाधर पाटील 
१७)प्रकाश विद्यालय, मोठे वाघोदा श्री.विनोद बाळ बाऱ्हे, श्री.वैभव मुरलीधर चौधरी १८)विष्णू हरी पाटील कन्या शाळा, सावदा सौ.दिपाली रमेश चौधरी, सौ.निर्मला रेवानंद बेंडाळे  १९)भारत विद्यालय, न्हावी सौ.दिपाली लीलाधर पाटील, श्री.प्रविण वासुदेव पाटील २०)नूतन माध्य. विद्यालय, अंजाळे सुनील शिवदास सोनवणे, श्री उल्हास अरविंद पाटील २१)शांती विद्या मंदीर, वढोदा-प्र.सावदा सौ.हेमलता दिनेश किरंगे, श्री.मुकेश तांबट २२)ज्योती विद्या मंदीर, सांगवी श्री.आर.डी.वाघुळदे, श्री.एम.एस.भटकर २३)झि.तो.महाजन व ना.भा.पाटील ज्यू.कॉलेज, धानोरा श्री.देविदास हिरामण महाजन, श्री.वासुदेव सुकदेव महाजन 
सदर पुरस्कार सोहळा महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरि जी महाराज यांचे अध्यक्षतेखाली दि.११-९-२०१९ रोज बुधवार ला ठीक ११.०० वाजता श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, भुसावल रोड, फैजपूर येथे मा.डॉ.मंजुषा क्षीरसागर, प्राचार्या DIECPD जळगाव, मा.श्री.बी.जे.पाटील (शिक्षणाधिकारी) माध्यमिक जि.प.जळगाव, मा.डॉ. राजेंद्र महाजन, अधिव्याख्याता DIECPD जळगाव, मा.एजाज शेख, गटशिक्षणाधिकारी-यावल, मा.श्री. विजय पवार गटशिक्षणाधिकारी-रावेर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button