अपंग बांधवांच्या समस्या शासकीय अधिकारी वर्गाने तात्काळ सोडवाव्यात या मागणी चे प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे जिल्हा अधिकारी अभिजित राऊत, जळगाव यांना निवेदन,प्रविण पाटील जळगांवजळगांव : दिवसे न दिवस अपंग बांधवांच्या समस्या ह्या वाढत आहेत पण शासकिय यंत्रणा मात्र अपंग बांधावांच्या समस्यान कडे काना डोळा करून आहे, शासकिय यंत्रणा ही अपंग बांधवांच्या समस्या सोवण्यासाठी अयशस्वी झाली असच समजावं लागेल अपंग बांधवांची UDID कार्ड मिळविण्या साठी असणारी धडपड असो किंवा शासकिय सवलती असो शासन अपंग बांधवांच्या ह्या समस्या न कडे दुर्लक्ष करीत आहे, अपंग बांधवांचा हक्काचा मिळणारा 5 टक्के निधी हा गाव पातळीवर तसेच तालुका पातळीवर निवेदन व विनंती करून सुधा दिला जात नाही, याची दखल घेत दिनांक 26/08/2021 प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, बाळासाहेब पाटील, व जळगांव जिल्हा उपाध्यक्ष योगेश चौधरी यांनी आज जिल्हा अधिकारी अभिजित राऊत जळगांव यांना लेखी निवेदन दिले व निवेदनात अपंग बांधवांनच्या समस्या तातडीने सोडवाव्यात जिल्हा, तालुका व गाव पातळीवर असणारा 5 टक्के निधी त्वरित वाटप करावा,या संबधित निवेदन देण्यात आले, जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता दिनांक 29/09/2021 पर्यंत जळगांव जिल्हा व तालुका व गावपातळीवर ह्या निधी चे वाटप त्वरित करण्यात येईल असे आश्वासन दिले
संबंधित लेख
Jalgaon Live: आम आदमी पार्टीची जनशक्ती अभियान अंतर्गत जळगाव जिल्हा व जळगाव शहर यांची संयुक्त बैठक
7:05 pm | September 25, 2023
Jalgaon Live: जळगाव शहरात पहिल्यांदा रांगोळीकार सुनील दाभाडे यांनी साकारले महादेवाचे सप्त धान्यापासून महाकलेश्वर चे शिवलिंग
7:30 pm | September 12, 2023
Jalgaon Live: जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आज झाले शिक्षक.. विद्यार्थांना दिले गणित, इतिहास, राज्यशास्त्राचे धडे…
9:09 pm | September 5, 2023
हे पण बघा
Close - Jalgaon Live: जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आज झाले शिक्षक.. विद्यार्थांना दिले गणित, इतिहास, राज्यशास्त्राचे धडे…9:09 pm | September 5, 2023
- Jalgaon Live: एकाच रात्री तीन खून… जळगाव हादरलं… कायदा आणि सुव्यवस्था डब्ब्यात…6:40 pm | September 3, 2023