Chopda

चोपडा तालुक्यात कांदा उत्पादक बळीराजा चांगल्या भावाच्या प्रतिक्षेत लॉक डाउन चा फटका चेंतेत शेतकरी

चोपडा तालुक्यात कांदा उत्पादक बळीराजा चांगल्या भावाच्या प्रतिक्षेत
लॉक डाउन चा फटका चेंतेत शेतकरी

रजनीकांत पाटील

चोपडा तालुक्यात सध्या रांगडा कांदा खांडणी सुरू आहे मात्र जगभरात कोरोना सारख्या आजराने आजाराने थैमान घालते असता भारतातल्या प्रमुख बाजारपेठा बंद असल्यामुळे फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे मातीमोल भाव कांद्याला मिळत असुन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे हिवाळ्यात कांद्याचे दर आभाळाला पोहचले असता उन्हाळ्यात कांद्याला बऱ्या पैकी भाव राहणार या उद्देशाने बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे परंतु लॉक डाउन चा फटका शेतकऱ्यांना बसला आहे एक एकरी मागे लागलेला खर्च देखील शेतकऱ्याला निघणार नसून शेतकऱ्यान काय कराव प्रश्न बळीराजा समोर उभा आहे
दरम्यान 5 ते 6 रुपये कांदा व्यापारी खरेदी करत असून शेतकऱ्यांन आपला माल ना इलाजान विकावा लागत आहे.

चोपडा तालुक्यातील आडावत,गणपूर,धानोरो,लासुर,चौगाव,चाहर्डी, या भागात कांदा उन्हाळ्यात मोठया प्रमाणावर लागवड होतो मात्र लॉक डाउन मुळे कांदा मार्केट म्हदे पोहचत नसल्याने ही बाब आहे
या बाबत शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button