Yawal

दहिगाव येथे सहा जुलै रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर रुग्णांनी लाभ घ्यावा आव्हान

दहिगाव येथे सहा जुलै रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर रुग्णांनी लाभ घ्यावा आव्हान

यावल ( शब्बीर खान )
दहिगाव ता यावल येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभागृहात ६ जुलै रोजी जनसेवा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल यावल यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या शिबिरात मधुमेह उच्च रक्तदाब हृदयविकार निदान पोटाचे विकार डायरिया मला वस्ताद लिव्हर विकार पोटात पाणी होणे कावीळ फुफुसाचे विकार दमा निमोनिया टीबी संसर्ग आजार डेंग्यू मलेरिया टायफाईड थायरॉईड संबंधी विकार रक्ताचे आजार रक्त कमी जास्त होणे यावर तपासणी करण्यात येणार आहे तसेच मोफत हिमोग्लोबिन व शुगर ही तपासणी होणार आहे यासाठी डॉक्टर पवन सुषिर डॉक्टर प्रवीण पाटील हे उपस्थित राहणार आहेत तरी दहिगाव सावखेडा सिम .को रपावली . मोहराळा . हरिपुरा .विरावली .आदी गावांमधील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर कुंदन फेगडे यांनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button