नांदेड

बहिष्कारावर गंजगाव ग्रामस्थाची ठाम भुमिका

बहिष्कारावर गंजगाव ग्रामस्थाची ठाम भुमिका

बिलोली नांदेड प्रतिनिधी वैभव घाटे

बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव हे गाव मांजरा नदीच्या काठावर वसलेले एक गाव आसुन येथिल रस्ता व पुलाचे बांधकाम संबंधी दिलेले वचन शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे पाळले नसल्याने ग्रामस्थानी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे बहिष्कार मागे घेण्यासाठी शासनाकडुन प्रयत्न करण्यात येत आहेत परंतु ग्रामस्थाकडुन सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही गेल्या 20 वर्षापासुन प्रलबिंत आसलेल्या गंजगाव ते येसगी रस्ताचे डांबरीकरण व कार्ला ते गंजगाव दरम्यान आसलेल्या नाल्यावर 10 फुट उंचीचे पुलाचे बांधकाम यासह गंजगाव ते येसगी हा 6 कि.मी. च्या रस्तावर 2 ते 3 फुटाचे खड्डे पडल्याने प्रवाशाना जिव मुडीत घेवुन प्रवास करावा लागतो आनेकदा तक्रारी उषोपण केली त्याच बरोबर स्वातंत्र्य दिनाचे ओचित्य साधुन घेतलेल्या ग्रामसभेत विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव घेतला होता त्यानंतर प्रशासनाने ग्रामस्थाना समजुत घालण्याचा प्रयत्न केला होता परंतु अद्यापही त्यात प्रशासनाला यश आले नाही

Leave a Reply

Back to top button