आटपाडी

आटपाडी तालुक्यातील २ जणांनी बाजी मारली !

आटपाडी तालुक्यातील २ जणांनी बाजी
मारली !

राहुल खरात

भारतीय माहिती अधिकार समाजरत्न पुरस्काराने आटपाडी चेबराहुल खरात( पुणे) अखिल भारतीय चित्रपट नाट्य महामंडळ मुंबई पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुक, पत्रकार, समाजसेवक ऋषीकेश साळुंखे हिवतड , महेश्वर तेंटामबे मुंबई सिने दिग्दर्शक यांचा सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले, भारतीय माहिती अधिकार ऑल इंडिया संस्था चा पुरस्कार सोहळा सांगली विश्रामबाग येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला !

हा कार्यक्रम राज्य स्तरावर असल्याने महाराष्ट्र राज्यातील सर्व स्तरातील लोकांचा सन्मान सोहळा असल्याने मोठ्या प्रमाणात विविध स्तरावर चे लोक आले होते, !
सांगली जिल्ह्यातील आटपाडी चे राहुल खरात (पुणे) मुंबई सिने दिग्दर्शक महेश्वर टेतांबे हिवतड चे ऋषिकेश साळुंखे (सरकार )यांना समाजसेवा सन्मान पुरस्कार या सन्मानाने सन्मानीत केले.

कार्यक्रम चे संयोजक प्रशांत गोंधळी सर विजय जाधव सर यांनी कार्यक्रम चे नियोजन सुंदर प्रकारे केले होते !
या कार्यक्रमात कायदे विषयावर चर्चा सत्र ,माहिती अधिकार कसा वापर करावा या विषयावर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले !
हिवतड चे दिगंबर साळुंखे, विजय कोरे, अक्षय जयसिंगे, साहिल साळुंके, उपस्थिती होती !

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button