Pandharpur

सहकार मित्र मंडळ तर्फे मोफत अन्नदान वाटप..

सहकार मित्र मंडळ तर्फे मोफत अन्नदान वाटप..

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरातील कोविंड 19 व नाॅन कोविंड प्रत्येक हॉस्पिटल ला भेट देऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदानाचे वाटप करण्यात आले सहकार मित्र मंडळाचे ब्रीद वाक्य म्हणजे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असे त्यांचे ब्रीद वाक्य आहे कोरोनोच्या काळामध्ये रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची उपास मारायची वेळ येऊ नये या उद्देशाने हे उपक्रम पंढरपूर शहरामध्ये व तालुक्यामध्ये राबविण्यात आले आहे यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ शितल के शहा डॉ सुधीर आसबे डॉ विनायक उत्पात व सहकार मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button