Maharashtra

सर्व सुविधांयुक्त शिक्षण महत्वाचे… शालेय गणवेश वाटप..

सर्व सुविधांयुक्त शिक्षण महत्वाचे…
शालेय गणवेश वाटप…

सर्व सुविधांयुक्त शिक्षण महत्वाचे... शालेय गणवेश वाटप..

चाळीसगांव प्रतिनिधी नितीन माळे
किशोरभाऊ पाटिल(ढोमणेकर)
आजच्या मुलांना चांगले शिक्षण व सर्व सुविधा मिळाल्या तर ते पुढे जाऊन मोठे अधिकारी होऊन देश व समाजाची सेवा करतील. गरजू विद्यार्थ्यांना शालेय सुविधा उपलब्द करुन किशोरभाऊ पाटिल(ढोमणेकर) यांनी महत्वाचा उपक्रम राबवला आहे. असे प्रतिपादन मुख्याद्यापक रविंद्र मोरे यांनी केले. यावेळी ढोमणे च्या उपसरपंच दिपक निंबा पाटिल, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शांताराम बरकू पाटिल व ग्रामपंचायत सदस्य भगवान सोनवणे,सुदाम सोनवणे,प्रभाकर पाटिल, प्रभाकर पाटील, प्रकाश पाटील, भाऊसाहेब पाटील, मुकुंदा पाटील व  शाळेचे शिक्षक वृंद उपस्थित होते या सर्वांच्या सहभागाने आणि मदतीने कार्यक्रम यशस्विरित्या संपन्न झाला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button