नाथा भाउंची विधानसभेत उणीव पूर्ण करण्या साठी हरीभाउना विजयी करा : रक्षा ताइ खडसे.
विलास ताठे
नाथाभाउंची विधान सभेत निर्माण होणारी उणीव भरुन काधण्या साठी हरीभाऊ जावळे यांना पुन्हा विधान सभेत भरगोस मतांनी निवडुन द्यायचे आहे असे आवाहन खासदार रक्षा ताइ खड्से यांनी आज खिरोदा येथील सभेत केले.
हरी भाउ हे नेहमीच शेती आणि शेतकरी यांच्या संदर्भात सातत्याने प्रश्न उचलत आले आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भुमीका त्यांची राहिलेली आहे.विधानसभेत आता नाथा भाउ नसणार आहे तेव्हा त्यांची उणीव हरी भाऊंच्या माध्यमातून भरली जाणार आहे.आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रश्न मांडण्या साठी आपल्या हक्काचे आमदार म्हणून आपल्याला सर्वांना हरी भाउ यानच निवडुन द्यायचे आहे.
आपल्या भागाचे प्रश्न विधानसभेत हक्काने माडन्या साठी आणि नाथा भाउंची उणीव भरुन काढण्यासाठी आपण हरीभाऊ यानाच विजयी करा ही विनंती आपल्याला मी आज करण्यासाठीच खास आली आहे असे रक्षा ताइ यानी आवाहन केले आहे
यावेळी खासदार रक्षाताई खडसे, माजी जि प सदस्य भरतभाऊ महाजन, हर्षल पाटील, गोवर्धन ढाके, नेहा गाजरे, सरपंच संता भारंबे,विजय नेहते,करुणा चौधरी,सरिता तायडे, कामिनी चौधरी,प्रशांत तायडे, उपसरपंच राहुल चौधरी, संजय नेहते, बापू इंगळे, महेंद्र माळी, आकाश चौधरी, सांडू चौधरी, गोविंदा चौधरी, युवराज तायडे, राहुल बडगे, प्रशांत वाघ, भास्कर चौधरी, वासुदेव चौधरी, वासुदेव पाटील,लुकमान तडवी, राजू माळी आणि समस्त खिरोदा ग्रामस्थ उपस्थित होते.






