Pandharpur

स्व.मा.आ.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त आरोग्य शिबीर

स्व.मा.आ.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त आरोग्य शिबीर

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूरचे माजी आमदार स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर आरोग्य शिबीराचे आयोजन केले असल्याची माहिती शिबीर कार्यक्रमावेळी बोलताना पांडुरंग परिवाराचे युवक नेते प्रणव परिचारक यांनी सांगितले या आरोग्य शिबीराची सुरूवात 11 ऑगस्ट पासुन झाली असून हे शिबीर 23 ऑगस्ट पर्यंत चालू राहणार आहे यामध्ये मोफत नेञतपासणी व मोतीबिंदु शस्ञक्रिया तसेच महिलांसाठी कर्करोग तपासणी केली जाणार असल्याची माहिती शिबीराचे आयोजक राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण समिती सोलापूर व पांडुरंग परिवार युवक आघाडी तसेच प्रणव परिचारक युवा मंचच्या वतीने सांगण्यात आले आहे या शिबीरास उस्फुर्त मिळत असल्याचे यावेळी दिसुन आले.

संबंधित लेख

Back to top button