Surgana

सुरगाणा कोविड सेन्टरला भारती ताई पवार दिंडोरो लोकसभा खासदार यांची भेट आणि कोविड सेन्टर डॉक्टर आणि तेथील कर्मचाऱ्यांना बरोबर साधला संवाद

सुरगाणा कोविड सेन्टरला भारती ताई पवार दिंडोरो लोकसभा खासदार यांची भेट आणि कोविड सेन्टर डॉक्टर आणि तेथील कर्मचाऱ्यांना बरोबर साधला संवाद

आज सुरगाणा तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांची आढावा बेठक बोलवण्यात आली भारतीताई पवार (खासदार दिंडोरी लोकसभा) यांनी त्यानी सुरगाणा कोराना कोविड सेंटर येथे भेट दिली तेथील डॉक्टर आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधला सर्व सुविधा बाबतीचा आढावा घेतला आणि रुग्णाणा जेवणात काय दिले जाते त्याना काडा दिला जातो की नाही तसेच वाफ दिली जाते की नाही नसेल आमचे कार्यकर्ते आपल्या वाफेचे मशीन तुम्हाला भेट देतील सर्व कोराना कोविड सेंटर ची माहिती घेतली तसेच पंचायत समिती हॉल येते मीटिंग सर्व प्रशासकीय आधिकारी वर्गाची घेण्यात आली सुरगाणा शहरातील छोट्या व्यवसाकीयांनी निवेदन देऊन आठडवडे बाजार चालू करण्यासाठी भारती ताई यांना निवेदन दिले ताईनी आश्वासन दिले आणि आधिकारी वर्ग मंगळवारी निर्णय घेऊन सांगणार आहे सर्वात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारी खूप होत्या त्यामुळे ताई त्यांच्या कामावर नाराज झाल्या तसेच सुरगाणा तालुक्यातील जनता आधार कार्ड काढण्यासाठी वणी ,दिंडोरो जातात आणि आम्ही आधार कार्ड केंद्र मंजूर करून तुम्ही प्रशासकीय अधिकारी जागा केंद्रा साठी उपलब्ध करू देत नाही खूप नाराज ताई झाल्या आणि नागरिक पण आक्रमक झाले आणि आधार कार्ड केंद्रांचे उदघाटन केले ताईच्या उपस्थित व सुविधा मिळत नसल्यामुळे तसेच आधिकारी आपली जबाबदारी झटकताना दिसत होती सुरगाणा पोलीस स्टेशनमध्ये गेल्या नंतर जे बदल दिसतात तसेच बाकी विभागात नाही तहसील कार्यालय पाणी गळते छप्पर मधून तसेच सिटी सर्व्हे ऑफिस खूप वाईट बाब आहे हे ताईच्या निदर्शनास आली तसेच माणी येतील युवक विदूत तारामुळे रस्त्यावर पडलेल्या होत्या आणि तो मरण पावला पण त्याच्या सोबत असणाऱ्या युवक दवाखान्यात आहे त्याच खर्च करताना तसेच विदूत महामंडळ यांनी लक्ष घालून प्रलंबित कामे पूर्ण करावी फॉरेस्ट विभागाने सुद्धा कुर्षी विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना मदत करावी या बेठक प्रसंगी एन डी गावित,रमेश थोरात, रंजना ताई लहरे सुनील भोये,दिनकर पिंगळे, शाम पवार,विठलं गावित,विजय कानडे,उन्मेष काळे ,सचिन महाले,विनोद महाले,मनोज शेजोळे,बाळू सूर्यवंशी, होनाजी भोये,सुरेश चौधरी,मनोहर जाधव कॉ राहुल आहेर यांनी सुरगाणा शहरातील रस्त्याचे कामाची तक्रार केली तर प्रत्यक्ष रास्ता बघण्यासाठी घेऊन आला आणि मेनरोड रस्त्याच्या उंची वाढीमुळे दुकाने, घरे कसे खड्यात गेले ते निर्दशनास आणून दिले सर्व विभागातील आधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button