शिरपुर नगरपालिकेचे बांधकाम समितीचे सभापती तपनभाई पटेल यांचा अपघाती मृत्यु
अजहर पठाण
शिरपूर बालाजी नगरीचे उद्योगपती तथा येथील नगरपालिकेचे बांधकाम समितीचे सभापती तपनभाई मुकेशभाई पटेल हे सावळदे निम्स कॅम्पसमधून घराकडे येत असतांना महामार्गावरील शिरपूर टोल नाक्याजवळ दुभाजकाला ठोकल्या गेल्यामुळे जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली. या अपघातात गाडीचा पुढील भाग चक्काचूर होवून गाडीचे दोन्ही चाक निखळले गेले आहेत. माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या पुतण्या होता. त्यांची अंत्यविधी आज संध्याकाळी 5 वाजता आर.सी. पटेल फार्मसी कॉलेज प्रांगणात सोशल डिस्टन सोडून केली जाणार आहे३० रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास हा अपघात येथील मुकेशभाई पटेल कॅम्पसमध्ये सोडविण्यासाठी गेले होते.ते सोडवून भरधाव वेगाने परत येत असतांना महामार्गावरील हॉटेल गॅलेक्झीसमोर दुभाजकाला ठोकल्यामुळे गाडीचा पुढील भाग चक्काचूर होवून पुढील दोन्ही चाके निखळून पडले. गाडीचा वेग अधिक असल्यामुळे गाडी रस्त्याच्या विरूध्द दिशेला जावून आदळली. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने येथील नगरपालिकेच्या इंदिरा गांधी मेमोरियल महामार्गावरील शिरपूर फाट्यानजिक असलेला टोलनाक्यासमोरील हॉटेल गॅलेक्झी समोर हा अपघात झाला.उद्योगपती तपनभाई पटेल हे आपल्याकडे आलेल्या गेस्टला सोडविण्यासाठी महामार्गावरील सावळदे येथे गेले होते हॉस्पिटलला आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.शिवसेनेचे माजी खासदार स्वमुकेशभाई पटेल यांचा तो मुलगा होता. माजी मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचा तो पुतण्या होता…. … अजहर पठाण धुळे,






