धुळ्यातील विद्यार्थी मारहाण प्रकरणाचा पंढरपूर भाजप युवा मोर्चा कडून निषेध!
भारतीय जनता युवा मोर्चाकडून महाराष्ट्र भरात तीव्र आंदोलनाचा इशारा!
प्रतिनिधी रफीक आत्तार
धुळे येथे याच मागण्या पालक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोर मांडण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत अत्यंत अमानुष मारहाण करण्यात आली, गोर गरीब विद्यार्थ्यांवरील या मारहाणीचा भारतीय जनता युवा मोर्चा पंढरपूर शहर व तालुका म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो माननीय तहसीलदार पंढरपूर यांना निवेदन दिले यावेळी उपस्थित भाजपा जिल्हा चिटणीस दत्तासिंह राजपूत
भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अजय जाधव भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष विदुल अधटराव युवा मोर्चा तालुका अध्यक्ष लक्ष्मण वंजारी भाजप युवा मोर्चा प्रसिद्धीप्रमुख प्रशांत धुमाळ विजय दहिवङे मारुती भुसनर बालाजी वाघमारे महेश बोचरे परमेश्वर शिंदे सिद्धेश्वर बागङे आदी उपस्थित होते.






