Pandharpur

प्रभाग क्रमांक 7 व 8 व 17 या प्रभागांमध्ये रॅपिड अंटिजिन टेस्ट करायला सुरुवात

प्रभाग क्रमांक 7 व 8 व 17 या प्रभागांमध्ये रॅपिड अंटिजिन टेस्ट करायला सुरुवात

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहरांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता होणारा संसर्ग रोखण्यासाठी व टाळण्यासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय चे वतीने दि 12 ऑगस्ट 2020 रोजी संत रोहिदास दिंडी मठ शाळा नं 7 जवळ प्रभाग क्रमांक 7व 8 व 17 येथे सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत रॅपिड अँटिजिन टेस्ट घेण्यात आले शहरातील नागरिक, व्यापारी, बँक कर्मचारी,पेट्रोल पंप कर्मचारी व इतर अस्थापना मध्ये काम करत असलेले मालक चालक व कर्मचारी व इतर कोणाला ही अशी टेस्ट करायची असेल तर त्यांनी आपली रॅपिड अँटिजिन टेस्ट करून घ्यावी असे आवाहन पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानूरकर व नगरसेवक वामन तात्या बंदपट्टे नगरसेवक संजय निंबाळकर व नगरसेवक डी राज सर्वगोड जमीर वस्ताद असलम बाबा बागवान अण्णासाहेब धोत्रे उल्हास शिंदे सामाजिक कार्यकर्ता आदी सह उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button