फैजपूर

फैजपुरात नागरिकता एनसीआर विरोधात प्रांत कार्यालयावर मुस्लिम समाजाच्या मोर्चा शांततेत

फैजपुरात नागरिकता एनसीआर विरोधात प्रांत कार्यालयावर मुस्लिम समाजाच्या मोर्चा शांततेत

फैजपूर सलीम पिंजारी

फैजपुरात नागरिकता एनसीआर च्या विरोधात प्रांत कार्यालयावर मुस्लिम समाजाच्या मोर्चा शांततेत येथील आज शुक्रवार रोजी नागरिकता एनसीआर च्या विरोधात प्रांत कार्यालयावर मुस्लिम समाजाच्या मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची सुरुवात मिल्लत नगर येथून गावातील जामा मस्जिद येथून मारुती रोड सुभाष चौक म्युनिसिपल हायस्कुल रोड ते प्रांत कार्यालयाच्या जवळ आला या मोर्चा त रावेर यावल फैजपूर हजारोच्या संख्येत मुस्लिम बांधव सहभागी झाले होते मोर्चाची सुरुवात झाल्यापासून मोर्चे करू घोषणा देत म्हणाले हिंदू-मुस्लीम सिख ईसाई हम सब भाई भाई आणि हिंदुस्तान जिंदाबाद भारतीय तिरंगा झेंडा हातात घेत असे बॅनर सुद्धा घेऊन मोर्चा शांततेत प्रांत कार्यालयावर निवेदन देण्यासाठी हजार झाला होता निवेदन देण्यात आले यावेळी मौलाना शरीफ अहमद अब्दुल अनस ऑफिस डॉक्टर अब्दुल जलील जमात-ए-इस्लामी हिंद चे रौफ जनाब यांच्यासह अनेक परिसरातील मौलाना उपस्थित होते तसेच शहरातील उपनगराध्यक्ष रशिद तडवी नगरसेवक कुर्बान शेख अब्दुल जलील शेख जफर मेंबर शेख रियाज भाई मेहबूब पिंजारी कौसर सय्यद शाहबाज खान यांच्यासह शहरातील अनेक मुस्लीम बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते मोर्चा शांततेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी डीवायएसपी नरेंद्र पिंगळे एपीआय प्रकाश वानखेडे पीएसआय तसेच हवलदार लोखंडे हवलदार बयास हवलदार टाकळे हवलदार राजू बराटे अनिल महाजन यांच्यासह पोलीस होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button