प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेच्या हप्त्या बाबत, व नवीन नोदंनी करण्यात यावी- सभापती कविता कोळी
प्रविण शेलोडे खिर्डी
खिर्डी : रावेर तालुक्यात प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेच्या हप्त्या बाबत तकारी व नवीन नोंदनी करण्यात यावी यासाठी सभापती कविता कोळी यांनी जिल्हाधिकारी यानां निवेदन दिले. काही शेतकरी रावेर तहसील कार्यालय गेले असता तुम्ही कृषि विभाग रावेर मध्ये जा असे सांगण्यात आले तेथे गेले असता तहसील कार्यालय रावेर मध्ये संपर्क करावा असा बोर्ड लावलेला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील होत असून मा.जिल्हाअधिकाऱ्या नी संबधीत विभागाला सुचना देण्याची मागणी निवेदना केली आहे.अथवा शेतकर्यांचा उद्रेक झाल्यास आंदोलन करण्यात येईल अस या निवेदनात म्हटले आहे.






