kalamb

कळंब येथे महापरीनिर्वाण दिन साजरा..

कळंब येथे महापरीनिर्वाण दिन साजरा..

सलमान मुल्ला कळंब

Kalamb : आज दिनांक ६/१२/२०२० रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती येथे ६४वा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन विकास मोर्चा तर्फे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले..

या वेळी प्रतिमेचे पूजन सतपाल बनसोडे, सिध्दार्थ वाघमारे,अनिल हजारे, गौतम वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती
राहुल हौसलमल,आतिष वाघमारे
कुमार वाघमारे, श्रीमंत आवठे, चैतन्य वाघमारे, अभिषेक वाघमारे, साईनाथ वाघमारे आदी उपस्थित होते..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button