Dhule

जय आदिवासी युवा शक्ति (जयस शिरपुर) च्या वतीने बोराड़ी येथील देवमोगरा कॉलोनी परिसर येथे सर्वसाधारण बैठक संपन्न झाली.

जय आदिवासी युवा शक्ति (जयस शिरपुर) च्या वतीने बोराड़ी येथील देवमोगरा कॉलोनी परिसर येथे सर्वसाधारण बैठक संपन्न झाली.

राहुल साळुंके धुळे

Dhule : बैठकीत जय आदिवासी युवा शक्ति (JAYS) शिरपुर तालुका कार्यकारणी चा विस्तार करणयात आले, त्यात शिरपुर तालुका अध्यक्ष पदी भूपेश पावरा (वकवाड) यांची नियुक्ती करण्यात आली तर, तालुका उपाध्यक्ष म्हणून जगदिश पावरा (बोराडी), राजेश पावरा (रोहिणी), शरद पावरा (चाकडू), ऋषिकेश पावरा (खामखेडा), राकेश पावरा (वाकपाडा), शिरपुर शहर अध्यक्ष पदि दिपक पवार (वाडी), शहर उपाध्यक्ष रोशन पावरा (शिरपुर), तालुका कार्याध्यक्ष भीकेश पावरा (दुर्बडया), कोषाध्यक्ष मनोज पावरा (न्यू बोराडी), सचिव सर्जीराव पावरा (जूनापानी), सहसचिव इंदास पावरा (शेमल्या)
विधी सल्लागार:-* आप. ॲड भाईदास पावरा (बोमल्यापाडा), प्रसिद्धि प्रमुख आप हिम्मत पावरा (शिरपुर), सोशल मीडिया प्रभारी आप. कृष्णा सेनानी (शेमल्या), आप. नितेश पावरा (कोळीद), आप.राहुल पावरा (न्यू बोराड़ी), संपर्क प्रमुख पदि आप शिवाजी पावरा (पलासनेर), आप. सुनील पावरा (सामरादेवी), तसेच कार्यकारी सदस्य म्हणून आप. दिनेश नरगावे (हाड़ाखेड), आप. गुलाब पावरा (पलासनेर), आप. डॉ सुनील पावरा (रोहिणी), आप. रोशन पावरा (शिरपूर), आप. मेरवान देवा पाड़वी ( गधडदेव ), आप. सतीश भील (पलासनेर), भरत पावरा (कोडीद), सुनील पावरा (कोडिद), राकेश पावरा (सांगवी), कनवर पावरा (कोडीद), डॉ.शेरसिंग कनोजे (चाकडू), शरद पावरा (मालकातर), दिलीप पावरा ( बोरपाणी), सुनील पावरा ( चाकडू), सचिन पावरा (बुडकी), मयुर पावरा (बोराडी), विशाल पावरा (बोराडी), बोजू पावरा (न्यू बोराडी), क्रीडाम पावरा सर (गधडदेव), कैलास पावरा (वाकपाडा), काशिराम पावरा (रामपुरा), रवी पावरा (वाकपाडा), कैलास पावरा(बोरपानी), पिंट्या पावरा(तेल्यामहु), आंबाराम पावरा(वाहण्यापाणी), सचिन पावरा (बोराडी), विश्वास पावरा (चाकडू), दिलीप पावरा (पिप्रीपाडा), दिलीप पावरा (पारशीपाडा), अरूण पावरा (टेंबापाडा), भगतसिंग पावरा(टेंबापाडा), यांची नियुक्ति करण्यात आली त्यावेळी जयस च्या वरिष्ठ कार्यकर्त्यानी संघटनाची विचारधारा व उद्देशाबाबतीत उपस्थित युवकांना मार्गदर्शन करण्यात आले व बैठकीत तालुक्यातील सामाजिक चळवळीतील आदिवासी युवकांची सक्रिय भूमिका काय? या विषयावर विचार विमर्ष करण्यात आले, तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या समष्यावर चर्चा करण्यात आली, जयस विचारधारेला घेवून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या सोशल मीडियावरील युवकांचे एकत्रीकरण व समाज जागृतिसाठी व जयस विचारधारेला देश्यातील प्रत्येक आदिवासी समाजाच्या युवानपर्यंत पोहचवायला उपयुक्त ठरलेल्या सोशल मीडिया चा सदुपयोग करुन जास्तीत जास्त आदिवासी युवाना मार्गदर्शन करणे व आदिवासी समाजाच्या ज्वलंत मुद्यावर व सक्रिय सामाजिक नेतृत्वावर विचार विमर्ष करून जयसची पुढील दिशा ठरवण्यात आली त्यावेळी तालुक्यातील जयस कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button