Dhule

लक्कडकोट ते आंबापूर रस्ता पाहणी व फरशी पूल पाहणी शहादा तळोदा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार श्री राजेश दादा पाडवी यांनी केली पहाणी

लक्कडकोट ते आंबापूर रस्ता पाहणी व फरशी पूल पाहणी शहादा तळोदा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार श्री राजेश दादा पाडवी यांनी केली पहाणी

धुळे राहुल साळुंके

आज शहादा तालुक्यातील लक्कडकोट ते आंबापूर रस्ता पाहणी व फरशी पूल पाहणी शहादा तळोदा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार श्री राजेश दादा पाडवी यांनी केली या वेळी लक्कडकोट चे सरपंच दारासिंग दादा यांनी येणाऱ्या अडचणी मांडल्या आणि लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याचे प्रस्ताव तयार करण्याचा सूचना दिल्या या वेळी लक्कडकोट चे सरपंच दारासिंग दादा ठाकरे, पोलीस पाटील,आदिवासी मोर्चा जिल्हा सचिव नारायण दादा ठाकरे, विरसिंग पाडवी, विठ्ठलराव बागले, प्रविण दादा वळवी, गुड्डू वळवी, सचिन पावरा, व योगेश पावरा,विठ्ठलदादा रावताळे, बाबूलालदादा, कंतीललंदादा, तेजस मोरे,उत्तमभाऊ, सागर, आणि ग्रामस्थ उपस्थित होत्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button