21 व्या शतकात शिंदखेडा शहरात शहरात पाण्याची समस्या उद्भवते..
प्रतिनिधी/ असद खाटीक
गेल्या 25 ते 30 वर्षाच्या कालावधीत आंबेडकर नगरातील रहिवासी समाज भवनाच्या बाजू तील21 व्या शतकात शिंदखेडा शहरात
शहरात पाण्याची समस्या उद्भवते.
गेल्या 25 ते 30 वर्षाच्या कालावधीत आंबेडकर नगरातील रहिवासी समाज भवनाच्या बाजू तील रहिवाशी गेले पंधरा ते वीस घरांना पाण्यापासून वंचित ठेवले आहे त्याच संदर्भात वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा च्या वतीने नगरपंचायत शिंदखेडा यांना साकडे घालण्यात आले व पाईपलाईनचे काम लवकर झाले नाही तर वंचित बहुजन आघाडी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल याला जबाबदार शिंदखेडा नगरपंचायत असेल रहिवाशी गेले पंधरा ते वीस घरांना पाण्यापासून वंचित ठेवले आहे त्याच संदर्भात वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा च्या वतीने नगरपंचायत शिंदखेडा यांना साकडे घालण्यात आले व पाईपलाईनचे काम लवकर झाले नाही तर वंचित बहुजन आघाडी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल याला जबाबदार शिंदखेडा नगरपंचायत असेल
#आंबेडकर नगरातील रहिवासी उपस्थित होते महिला






