ध.स.युवा मल्हार सेना तर्फे महात्मा गांधी जयंती निमित्त विनम्र अभिवादन करतांना..
धुळे/ असद खाटीक
ध.स.युवा मल्हार सेना तर्फे महात्मा गांधी जयंती निमित्त विनम्र अभिवादन करतांना उपस्थित पदाधिकारी प्रदेश आध्यक्ष विनोद आण्णा खेमनार उतर महाराष्ट्रा आध्यक्ष चंद्रकला ताई मासुळे युवक जिल्हा आध्यक्ष अनिल भाऊ खेमनार मनिषा पप्पु थोरात शहर उपाध्यक्ष सुरेखा पदमर शहर कार्यध्यक्ष धुळे सल्लागार प्रमुख प्रकाश खरात युवक जिल्हा उपआध्यक्ष नामदेव चोपडे कार्यध्यक्ष पप्पु थोरात जिल्हा निरीक्षक योगेश हटकर तालुका संपर्क प्रमुख संदिप गढरी आदि पदाधिकारी उपस्थित होते.






