Dhule

? Crime Diary…Brutally Assault…My Family (Father,Mother,Brother) 10 वर्ष कोर्टात शेतजमिनीची लढाई जिंकली…3 महिन्यानंतर भावाने च केला सख्या भावाला , भावाच्या बायकोला आणि मुलाला मारून टाकण्याचा प्रयत्न….

Brutally Assault…My Family (Father,Mother,Brother) 10 वर्ष कोर्टात शेतजमिनीची लढाई जिंकली…3 महिन्यानंतर भावाने च केला सख्या भावाला , भावाच्या बायकोला आणि मुलाला मारून टाकण्याचा प्रयत्न….असद खाटीकशेणपूर मालांजन येथील राहणाऱ्या ऍड.अश्विनी अहिरराव यांच्या आई वडिलांना त्यांच्या संख्या भावाने आणि त्याच्या परिवारातील नातेवाईंक नी मिळुन संपूर्ण परिवाराला मारून शेतातील राहत्या घरातील कब्जा,पुरावा,नष्ट करून राहत घर ट्रॅक्टर आणि JCB च्या साहाय्याने संपूर्ण संसार उडवास्त करून सगळं समान जमीन उदवस्त करून टाकले तसेच शेतातील मक्का हा पीक कंपनी करून सदर माल गावातीलच नातेवाईकांना कडे लंपास केले.तशेच घटना स्थळी सगळं सामान JCB च्या साह्याने शेतातील वहिवाट नवीन तयार केली त्यात प्रामुख्याने घराचे विटा,गद्यया ,भांडे ,देवाचे फोटो व इतर समानच वापर करून रोड रास्ता शेतातील वहिवाट तयार केली सगळी कामाची वस्ती ट्रॅक्टर आणि JCB च्या सहयाने दाबून टाकून निरूपयोगी करून एक बाजूला फेकून दिल…तसेच घरच्यांना बेदम मानहानी मुले अनेकानेक fracture करून शेतात फेकुन पळाला.शेवटी पोलिसानी ऐन वेळी धाव घेतली आणि त्याना धुळे सिविल ला रवाना करून त्यांचा जीव वाचवला.नंतर घटनास्थळी चा योग्य तो पंचनामा स्वरूपात दवाखान्यात स्टेटमेंट घेऊन भा.द.वि कलाम 307 ,395 व ईतर कलम प्रमाणे आरोपीस अटक करुन न्यायालयात आज 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली…अजून 09 -10 आरोपी बाहेर फिरताय..या वादामध्ये पोलिसांनी खूप मदत केली असून,..पोलिसांवर राजनैतिक दबाव येण्याची शक्यता आम्हाला जाणवत आहे तरी उर्वरित आरोपीना पकडून त्यांना जेरबंद करावे तसेच SP साहेब नाशिक DGP ,महाराष्ट्राचे महासंचालक तशेच गृहमंत्री ,मुख्यमंत्री साहेबानी सदर कार्यवाही ही न्याय साठी न्याय मिळवून देण्या साठी व्हाव्ही…आणि आपण सगळे मिळवून न्याय मिळवून देण्यास मदत करेल..ही आशा करतो.#फाईट फॉर Justice..सगळे पुरावे आणि सध्याची स्थिती खाली देत आहोत ..आपण सर्वांनी न्याय मिळवून द्यायला मदत करा…ही कळकळीची नम्र विनंति…इंसाफ अभि बाकी है

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button