महाराष्ट्रातील मंदिर भक्तांना देवाचे दर्शन घेता यावे यासाठी तात्काळ उघडावे यासाठी तहसीलदार साहेब यांना निवेदन
ग्रा.प्रतिनिधी, मुकटी, राहुल साळुंके
महाराष्ट्रातील मंदिर भक्तांना देवाचे दर्शन घेता यावे यासाठी तात्काळ उघडावे यासाठी तहसीलदार साहेब यांना असे निवेदन दिले.
महाराष्ट्र ही संतांची संतांची भूमी आहे .देवांची भूमी आहे .शुरांची भूमी आहे कोरोना सारख्या महामारीच्या काळात देव दर्शनाच्या प्रेरणेने सकारत्मक ऊर्जा तमाम समाजाला प्राप्त होईल आणि हेच सकारत्मक ऊर्जा या महामारी वर विजय मिळेल आणि मंदिर राष्ट्राची अध्यात्मिक प्रेरणा असल्यामुळे महाराष्ट्र सरकारला सांगु इच्छितो की मंदिरे देवदर्शनासाठी उघडे करावे तसेच विश्व हिंदू परिषद धुळे जिल्हा अध्यक्ष मा.श्री.रावसाहेब मराठे व बजरंग दल जिल्हा संयोजक धुळे मा.श्री अनिल मोरे विश्व हिंदू परिषद धुळे शहर मंत्री मा.श्री मनोज जैन, मा.श्री राजू महाराज (नगरसेवक धुळे शहर),हेमंत कंचवे, बजरंग दल धुळे जिल्हा सहसंयोजक संदीप शिंदे ,समाधान ठाकरे ,दादू सोनवणे मुकटी धुळे विनोद सोमाणी बजरंग दल धुळे यांनी या ठिकाणी सगळे उपस्थित होते.






